अजगराला दिले जिवनदान

0
29

गोंदिया:- नागरा ग्राम पंचायत अंतर्गत येणा-या कटंगटोला येथील रोशन गोपीचंद बनोटे यांच्या शेतामध्ये अजगर सर्प आढळला त्याच वेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे राजेश नागरीकर नागरा यांच्याशी संपर्क साधला आणि राजेश नागरिकरने त्वरीत वनविभाग कुडवा येथील रेंजर मेश्राम, साबळे, श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधून सर्पमित्र विशाल भिष्मे आणि गणेश सौदरकर हे कटंगटोला येथील क्षेत्रात शेतीत येउन या वन्य प्राणी अजगर सर्पाला गावक-यांच्या मदतीने पकडले व विचारणा केली असता सर्प मित्राने सांगितले की वन विभागाच्या मार्फत दुर जंगलामध्ये नेउन या वन्य प्राणी अजगराला जिवनदान देउ पण राजेश नागरीकर यांचा परीसरातील लोकांनी कौतूक केले. वेळ प्रसंगी राजेश भाउ कोणतीही समस्या येथे वेळी धावून येतात. जसे श्रावणबाळ, आर्थिक सहाय योजना, संजस गांधी आरोग्य किंवा तहसील कार्यालय अशा प्रकारे ते सामाजीक क्षेत्रामध्ये सतत काम करीत असतात. आणि लोकांच्या समस्या समोर उभे राहतात. आणि राजेशभाउ नारीकर सांगतात माझे जिवण लोकांच्या सेवेसाठी या वेळी गावातील नागरीक म्हणून मेहत्तर पगरवार, सुनिल चिखलोंडे, अनिल पगरवार, रामभाउ बघेले, दशरथ सहारे, रोशन बनोटे, आसाराम पगरवार, जितेंद्र बघेले, राप्रसाद पगरवार, हितेन्द्र परसमोडे, कल्लू परगवार, मिथून मस्करे, पुनित बनोटे, पिन्टू पगरवार, दिनेश कुर्वे, पवन बनोटे, मुकेश पगरवार, उमाशंकर लिल्हारे, कार्तिक पगरवाार आदिने सहयोग केले.