शिवाजी पार्कमैदानावर ध्वजारोहण

0
8

मुंबई – 67 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (मंगळवार) शिवाजी पार्क मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.यावेळी पोलीस दलासह,अग्निशमन दल,एनएसएस,एनसीसी,होमगार्डच्या पथकांनी संचलन केले.