अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. थूल 2 एप्रिल रोजी हिंगोलीत

0
17

हिंगोली,दि.29 :- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. न्या.सी. एल. थूल हे दिनांक 2 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
दिनांक 2 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता डीव्हीकारने परभणी शासकीय विश्रामगृह येथून हिंगोलीकडे रवाना व बहिष्कारग्रस्त गावाला भेट व नातेवाईकांशी चर्चा व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन. दुपारी हिंगोली येथून डीव्ही कारने औरंगाबादकडे रवाना व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.