केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

0
15

नांदेड दि.1:-केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौकानयन मंत्रीनितीन गडकरीहे सोमवार 10 एप्रिल 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.सोमवार 10 एप्रिल 2017 रोजी गोवा येथून खास विमानाने सकाळी 10.15 वा. नांदेड विमानतळावर आगमन. सकाळी 10.30 वा. हेलिकॉप्टरने माहूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा.माहूरगड येथे आगमन व श्री रेणुकादेवी दर्शन व राखीव. दुपारी 12.30 वा. माहूर येथील वळणरस्ता विकास कामाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1.45 वा. माहूर येथून हेलिकॉप्टरने औसा जि. लातूरकडे प्रयाण करतील