न्या. बोरा यांचा दौरा

0
12

नांदेड दि.1-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमुर्ती पी. आर. बोराहे रविवार 2 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.रविवार 2 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोईनुसार श्री हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा येथेभेट, देगलूर तालुक्यातील लछन येथे भेट व राखीव. सायंकाळी नांदेड येथूनदेवगिरी एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.