बिलोली पालिकेचे कर्मचारी संपावर

0
10

बिलोली नगर परिषदेचे कर्मचारी संपावर

नांदेड /बिलोली (सय्यद रियाज) मागण्यासाठी बिलोली नगर परिषदेचे 40 कर्मचारी बुधवारी एक दिवशीय संपावर गेले आहेत . दरम्यान काम बंद आंदोलन करीत . संपात सहभागी झालेत येत्या 21 आँगस्ट पासुन बेमुद्दत संप व काम बंद आंदोलन असून या मध्ये ही सर्व कर्मचारी सामील होणार आहेत . बुधवारी पुकारलेल्या संपात संघटना अध्यक्ष संग्राम सिंह चव्हाण , सचिव अशोक स्वामी, गणेश फालके, राम गादगे , डी.पी.शिंदे , गुलाम एसदाने ,आर के जोंधळे, नुसरत बेग, शंकर बळवंतकर ,नारायण मेघमाळे,गंगाधर जेठे,हणमंत जाधव ,प्रदिप दिल्लोड,कमलबाई भदरगे, इद्रिस सिध्दकी ,लाईक सिध्दिकी,देवबाई पोवाडे, रेशाबाई पोवाडे, राधाबाई पोवाडे,गंगाधर जाधव ,धर्मराज जाधव , अदि कर्मचारी सहभागी झाले होते. दिवसभर संप झाल्यानंतर सफाई स्वच्छता करण्यात आली नाही .IMG-20170817-WA0004