PNB ला 5367 कोटी रुपयांचा तोटा

0
10

नवी दिल्‍ली- बॅंकिंगच्या इतिहासात पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वात‍ मोठा तोटा सहन करावा लागला आहे. जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत बॅंकेला Q4 मध्ये 5,367 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बॅंकेला 306 कोटी रुपयांचा नफा झाला होता. प्रोव्हिजनिंगमध्ये वाढ झाल्याचा पीएनबीचे सर्वात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.