कलावतीबाई विश्वानाथराव तुप्तेवार यांचे वृद्धपकाळाने निधन

0
13

नांदेड़,दि.30-. तळेगांव येथील राहिवशी असलेले कलावती बाई विश्वनाथ राव तुप्तेवार यांचे वयाच्या 96 व्य वर्षी वृद्धपकाळा ने निधन झाले.आज सोमवारी सायंकाळी चार वाजता तळेगांव येथे राहत्या गावी अंत्यविधि आहे.त्यांच्या पश्यात तीन मुले चार मूली जावाई नातू पनतु असा मोठा परिवार आहे.त्या पत्रकार नरेश तुप्तेवार यांच्या