25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home मराठवाडा/खान्देश किरण वानखेडेंची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

किरण वानखेडेंची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

0
33

नांदेड,दि.24ः- मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदावर हदगाव येथील किरण वानखेडे पाटील यांची तर हदगाव तालुका अध्यक्षपदी राजू पा.यांची निवड करण्यात आली.या दोघांनाही संभाजी ब्रिगडचे जिल्हा सचिव संजय वानखेडे यांनी एका बैठकित नियुक्त पत्र सोपविले.किरण वानखेडे पाटील यांनी संभाजी महाराजांचे विचार  जिल्ह्यात पोचविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे म्हटले आहे.