राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट

0
8

नवी दिल्ली, दि. 01 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी श्रीमती रमाबाई बैस यांच्यासमवेत सदिच्छा भेट घेतली.

 

याप्रसंगी श्री. बैस यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.