विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे निधन

0
19

नवी दिल्ली,दि.17- विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे आज गुडगावमधील मेदांता रुग्णालयात  निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना हिंदू रक्षणासाठी केली होती.राष्ट्रीय स्वयसेवक संघाशी संबध असलेल्या या संस्थेचे ते प्रमुख होते.