शिवसेनेची सभागृहाबाहेर निदर्शने

0
10
  • नागपूर,दि.15-हिवाळी अधिवेशनाचे आज कामकाज सुरु होताच सत्ताधारी शिवसनेच्यावतीने वेगळ्या विदर्भाबाबत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या भूमिकेबाबत जाब विचारत अणे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला.परंतु सत्ताधारीभाजपने शिवसेनेचा हा हक्कभंग प्रस्ताव फेटाळल्याने शिवसेनेच्या आमदारानी घोषणाबाजी सुरु केली.तसेच वेगळ्या विदर्भाला विरोध करीत सभागृहाबाहेर निदर्शने केली.