आमदार अग्रवालांच्या नेतृत्वात जितेश टेंभरे आणि माजी जिप सदस्य खुशबू टेंभरे यांचा जनता पक्षात प्रवेश

0
37

गोंदिया,दि.2- गोंदिया विधानसभा मतदार संघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गेल्या ३ वर्षात केलेली विकासकामे पाहून गोंदिया विधानसभा मतदार संघातील इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या 3 वर्षात आमदार विनोद अग्रवाल यांनी पक्षातील सर्व सदस्यांना त्यांच्या मुलभूत समस्यांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा मंत्र दिला आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जनहिताची अनेक ऐतिहासिक कामे होत आहेत. त्यामुळे जनतेचा आमदार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. जनतेच्या प्रत्येक सुख-दु:खात ते नेहमीच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्या कार्यामुळे सेवा सहकारी संचालक तथा युवा समाजसेवक युवा नेते जितेश टेंभरे व माजी जिल्हा परिषद सदस्य खुशबू जितेश टेंभरे यांनी जनता पक्षात आमदार विनोद अग्रवालच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्वांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून जनतेच्या मुलभूत समस्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या हिताचे काम करण्याची शपथ दिली आहे.

या दरम्यान प्रामुख्याने उपस्थित विधायक विनोद अग्रवाल, भाउराव उके अध्यक्ष, जनता की पार्टी, छत्रपाल तुरकर, अध्यक्ष जनता की पार्टी तालुका गोंदिया, कशिश जायसवाल शहर अध्यक्ष गोंदिया, मोहन गौतम जिलाध्यक्ष किसान आघाडी, मुनेश रहांगडाले सभापती पस, गोंदिया, चैतालीसिंह नागपुरे, महिला अध्यक्ष जनता की पार्टी, शिव शर्मा माजी उपाध्यक्ष नप, गोंदिया, घनश्याम पानतवने, माजी बांधकाम सभापती, दीपा चंद्रिकापुरे पिंडकेपार जिप क्षेत्र, वैशाली पंधरे जिप सदस्य, अनंदा वाढीवा जिप सदस्य, ममता वाढवे जिप सदस्य, समीर आरेकर जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, गोंदिया, कनीराम तावाड़े, पस सदस्य, जितेश्वरी रहांगडाले पस सदस्य, शैलजा सोनवाने, पस.सदस्य, शशीबाई कटरे पस सदस्य,मंजू डोंगरे पस सदस्य, हिरामन डहाट पस सदस्य, सोनुला बरेले पस सदस्य, विद्याकला पटले, पस सदस्य, मीनाक्षी बारलिंगे पस सदस्य, लखन हरिनखेड़े महामंत्री, रामराज खरे महामंत्री, चेतन बहेकार, टीटुलाल लिल्हारे महामंत्री, कमलेश सोनवाने महामंत्री, दिलीप मुन्डेले महामंत्री, प्रभाकर ढोमने महामंत्री, लखन मेंढे महामंत्री, विनोद किराड़ महामंत्री, मोनू नागदवने महामंत्री, शेखर सहारे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, अजित टेंभरे, विक्की बघेले, इत्यादी  कार्यकर्त्ता व पदाधीकारी उपस्थित होते.