कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
10

तुमसर : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात विश्‍वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. या नवीन कार्यकर्त्यांचा पक्षातर्फे स्वागत करण्यात आले.
राजेंद्र पटले यांच्या जनसंपर्क कार्यालयात समारंभ पार पडला. शिवसेनेत दाखल होणार्‍यांमध्ये कमलाकर निखाडे, मनोज डोये, गौतम बिंझाडे, जगतराम बिसने टाकला, मुकेश पडोळे तुमसर, तीर्थराज दमाहे बपेरा, विजय बोन्द्रे सुकळी, रविशंकर झंझाळ हसारा, वृशभ बानासुरे, पंकज राठोड, अविनाश बडवाईक, राम भोयर, अमरनाथ बडवाईक सर्व रा. तुमसर, ईशाद अन्सारी, अखिलेश तिवारी गोबरवाही, पवन मासुरकर सितासावंगी, गौतम वैद्य सितासावंगी, गोपाल कनपटे तुमसर, योगेश हारगुडे पांजरा, होमराज वनवे, धर्मकुमार मोहनकर, जयश कुंभलकर, रोहीत निखाडे, राकेश रिनायते, महेंद्र वनवे, आशिष डोये, प्रशांत कुरंजेकर, चेतन बानासुरे, लिलेश्‍वर मेश्राम सर्व रा. तुमसर.
चंद्रशेखर बोपचे हसारा, सिद्धाथृ रामटेके, विवेक भेलावे, मनेश रावतीया सर्वरा. डोंगरी बुज., अजय बोरकर, इन्शांत वनवे, संदीप पिल्लेवार सर्व राहणार तुमसर, यशवंत देशकर गोबरवाही, लक्ष्मण सिडाम सितासावंगी, राकेश अहिरकर गोबरवाही, संजय कानतोडे तुमसर, राजेश इनवाते तुमसर, मोहन आगाशे पांजरा, कृष्णकमल भुरे तुमसर, अमोल चौधरी उसर्रा, प्रल्हाद बिसने टाकला, डॉ. झकीर येडेकर बघेडा, केशो पारधी गुडरी, अशोक वाघमारे खंडाळा, चैनलाल ठाकरे आंबागडे, प्रल्हाद भगत उसर्रा, राकेश पारधी टाकला, अनिल ठाकरे आंबागड यांचा समावेश आहे.