27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्याचा घेतलेला संकल्प

ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्याचा घेतलेला संकल्प

0
31

महाराष्ट्र सरकारने राज्याला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्याचा घेतलेला संकल्प आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी “Invest Maharashtra” सारख्या इंटीग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात हा दूरदर्शी आणि स्वागतार्ह निर्णय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना एकाच मंचावर सर्व आवश्यक सुविधा व प्रक्रिया उपलब्ध होतील, ज्यामुळे राज्यात गुंतवणुकीला गती मिळेल आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
हा अर्थसंकल्प उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराला प्रोत्साहन देणारा प्रगतिशील व विकासाभिमुख अर्थसंकल्प असून महाराष्ट्राला देश-विदेशात नवी ओळख मिळवून देण्यासाठी तसेच राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

– विनोद (गुड्डू) चांदवानी,संस्थापक, VSS ग्रुप,DRUCC सदस्य, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर

blank