युवा स्वाभीमानच्या प्रभाग क्रं.21 च्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन

0
7

गोंदिया,दि.26-गोंदिया नगर परिषदेच्या 8 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने प्रभाग क्रं,21 मध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उदघटान गोविंदपुर येथे प्रभाग 21 चे उमेदवार सौ. मनुताई दुलीचंद उके आणि नरेश हेमराज टेंभरे व वरिष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष जितेश राणे , मनोभाऊ बिसेन. जीवनभाऊ शरणागत, टोकेश हरिणखेड, महेंद्र कटरे, रुपेश भावे, सिंगाळेजी, रावते,मडामे, महेश हरीणखेड़े. संदीप बोपचे. आकाश तुरकर. रवि कटरे. दुर्गेश कटरे. कमलेश बिसेन आदी उपस्थित होते.