25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय खासदार नेते सोमवारला आमगावात

खासदार नेते सोमवारला आमगावात

0
37

गोंदिया,दि.30-चिमुर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते हे उद्या सोमवारला (दि.1) गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आमगाव येथे आयोजित कुणबी समाज सामुहिक विवाह सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीला उपस्थित राहून मतदारसंघातील विकास कामावर चर्चा करणार असल्याची माहिती आमगाव शहर भाजप अध्यक्ष घनश्याम अग्रवाल व खा.नेते यांचे मतदारसंघाचे स्वीय सहाय्यक हितेश डोंगरे यांनी कळविले आहे.

blank