चिमूर भाजप तालुका महामंत्री पदावर विलास मेहरकुरेची निवड

0
12

चिमूर,दि.09-चिमूर तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबुत करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या समस्या व कार्यकत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष डाॅ.दिलीप शिवरकर यानी भाजप तालुका महामंत्री पदावर विलास मेहरकुरेची नियुक्ती केली आहे.विलास मेहरकुरे यांची महामंत्री पदावर नियुक्तीचे श्रेय आमदार किर्तीकुमार भांगडीया याना दिले असून मेहरकुरेंचे अभिनंदन भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ श्यामजी हटवादे ,तालुकाध्यक्ष डाॅ.दिलीप शिवरकर,डाॅ. देवनाथ गँधारे,विनोद अढाळ,यशवन्त वाघे,दतु पिसे,राहुल शभरकर,नका वाघे, मंगेश धाडसे, डकेशवर गावनडे ,संजय राचल वार मंगेश पाटील,स्नेहदीप खोब्रागडे एकनाथ थुटे,नगरसेवक संजय खाटीक संदीप पिसे,जि.प.सदस्य मनोज मामीडवर,पं.स.सदस्य नर्मदा रामटेके,कणीलाल नाकांडे यांनी अभिनंदन केले आहे.