काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे जिल्ह्यात

0
5

गोंदिया : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे शनिवारी (दि.१७) गोंदियात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवर ते कार्यकर्त्यांशी विचारविनियम करून मार्गदर्शन करतील.
दुपारी १ वाजता अग्रसेन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ.रामरतन राऊत, हरिहभाई पटेल, माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे, रजनी नागपुरे आदी उपस्थित राहतील.