25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राजकीय पालकमंत्री संजय राठोड शुक्रवारला जिल्ह्यात

पालकमंत्री संजय राठोड शुक्रवारला जिल्ह्यात

0
121

वाशिम, दि. ११ : महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे शुक्रवार, दि. १२ ऑक्टोंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड हे दि. १२ रोजी सकाळी ९ वाजता यवतमाळ येथून मोटारीने कुपटा (ता. मानोरा)कडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता त्यांचे कुपटा येथे आगमन होईल. येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते मोटारीने दारव्हाकडे प्रयाण करतील.

blank