महिला सक्षमीकरणात काँग्रेस पक्षाचे योगदान अविस्मरणिय : आ. अग्रवाल

0
30

गोंदिया,दि.४ :  : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रिय राजकारणात महत्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे.असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया शहर महिला काँगे्रस कमेटीच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी व्यक्त केले. ते पूढे म्हणाले की, गोंदिया शहरात महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. येणार्या काळात शहरात महिला वर्गासाठी मोठ्या प्रमाणात
महिलांना ताकद देण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात जिल्हा काँगे्रस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, अशोक चौधरी, जि.प.सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, मोसमी भालाधरे, माजी शहर महिला काँगे्रस अध्यक्ष निलू मांढरे, आशा जैन आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान आ. अग्रवाल यांच्या प्रगतीशिल नेतृत्वावर प्रभावित होऊन अनेक प्रभागातील महिलांनी काँगे्रस पक्षात प्रवेश केला.यात निलू मांढरे यांच्या नेतृत्वात काजल अग्रवाल, सारीका बरईकर, सुधा पाठक, योगीता धांडे, स्मिता सोनवाने, निधी गुप्ता,स्नेहा गुप्ता, स्मिता सहारे,स्मिता वाढई, शिवानी सिंग, शिप्रा राठोड,आशा बोरकर,जोत्स्ना भौतिक, लालन नागदवने,नफिसा शेख, वैशाली उंदीरवाडे, सालेह शेख, मिरा भालाधरे,गिता मेश्राम, वंदना लोणारे, रेखा निमकर, रेखा लालवानी,सुनिता उके, अनिता वाहाने, छाया बुलबुले,मिना चंदेले, सकुन बहाने, वुंâदा शहारे, ममता सोनवाने, योगता वाघमारे, प्रमिला दामले, माधुरी चंद्रीकापुरे, बबीता वाहमारे, शांता दोनोडे, वर्षा नागेश्वर, साहिन कुरैशी, कनिजा शेख, लक्ष्मी धरमगडीया, शिलाखैरकर, ज्योती सतिशकोशर, वर्षा सोनवाने, तिजु ठाकरे ,ज्योती लिल्हारे, रविकांत सहारे, गिता जैवार, सिम नागपुरे,यमुना कामडे, गिता वालोकर, पुनम साडे, पिंकी साडे,गिता चौरे, कविता मेश्राम, संगिता नागभिरे, सुरेखा मेश्राम, अपर्णा खोब्रागडे, जयमाला वंजारी, चंद्रकला साखरे, सविता हुमने, छाया नागभिरे,जोत्स्ना चौरे, एकता चौरे, ममता मेश्राम, निलु हुमने,प्रमिला भारतकर, मेघा चौरे, उमा श्रीवास, लक्ष्मी सप्नला,संगीता नेवारे,योगीता गुप्ता, मीना नेवारे, विमल मेश्राम, पुरोहित ,वुंâदा चंद्रीकापुरे, सुशिला अंबुले, अनुसया वंजारी,योगीता मेश्राम, नंदा चौहाण, शितलचौहाण,लक्ष्मी चोहान, अनिता राहुलकर, मंजु मोरध्वज, उमा परीयार,रिता मोरध्वज, रिना कावळे आदींचा सहभाग होता.यावेळी कार्यक्रमात उमादेवी अग्रवाल, श्वेता पुराहित, शीलु ठाकुर, सुंदरबाई कनौजिया,रूस्वाती अग्रवाल, मौसमी भालाधरे,चेतना पराते, नीलु मांढरे, अनुपमा पटले,े विशाखा वासनिक, कुंदा चंद्रीकापुरे, कल्पना चौहान, बबली लोणारे, रेखा निमकर, रेख लालवानी, गीता मेश्राम, शंकुतला नावरे, आशा जैन, सोनवाने,काजल अग्रवाल, गायत्री श्रीवास आदी मान्यवर उपस्थीत होते.