25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा विजय चौधरी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी

विजय चौधरी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी

0
28

पुणे, दि. 10 – जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्याच्या अभिजीत कटकेवर मात करत विजय चौधरीने तिस-यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. विजय चौधरीने 2-0 ने अभिजीत काटकेवर मात केली. विजय चौधरीआधी नरसिंग यादवने सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा भीमपराक्रम केला आहे. आता हा विक्रम विजय चौधरीच्या नावेही झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारही हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलात हा अंतिम सामना पार पडला.

blank