24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home यशोगाथा राष्ट्रपतींच्या हस्ते अग्रवाल होणार पुरस्कृत

राष्ट्रपतींच्या हस्ते अग्रवाल होणार पुरस्कृत

0
29

गोंदिया ,दि.14: राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे सोमवार (दि.१४) दुपारी १२ वाजता युवा जागृतीचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार २0१५ ने पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यांनी युवा जागृतीद्वारे सन १९७४ पासून आजपर्यंत ४४ वर्षांत बाल कल्याणासाठी जे कार्य केले, त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे दरवर्षी बालकांच्या विकास, कल्याण व मानवसेवेसाठी सदर पुरस्कार दिला जातो.

blank