उमानदीच्या पात्रात वाघिणीचा मृत्यु

0
11

चंद्रपूर-जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या नवरगावपरिसरातील उमा नदीच्या पात्रात वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने वन व वन्यजीव विभागात खळबळ माजली आहे.qसदेवाही तालुक्यातील रत्नापूरजवळील उमा नदीच्या पात्रात पुर्ण वाढीची वाघीण आज सकाळी मृतावस्थेत आढळली माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.ही पाच वर्ष वयाची वाघीण असून मृत्यु कशाने झाला याचा शोध घेतला जात आहे.