खड्ड्यात धान रोवणी

0
8

भंडारा: राजीवगांधी चौक मिस्किन टॅंक रोड समोरील खड्ड्यात धान रोवणी करण्यात आली, मुख्य अधिकारी न प भंडारा यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ताबडतोब कृती करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच नागरिकांनी घेतली माघार.