छत्तीसगडमधील कुम्हरी जवळ छ्त्तीसगड एक्सप्रेसला अपघात

0
8

गोंदिया-हावडा-मुंबई रेल्वेमार्गावरील कुम्हरी गावाजवळ रेल्वेरुळावरुन छत्तीसगड एक्सप्रेस घसरल्याने अपघात झाल्याची घटना आज सायकांळी घडली.यात मोठ्यासंख्येने प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.