सरंपचासह 5 निवडणूक कर्मचार्यांचे अपहरण

0
13

रायपूर,दि.13- ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील गावातून शासकीय कर्मचा-यांसह 6 जणांचे माओवाद्यांनी अपहरण केल्याची घटना आज घडली. अपहरण केलेले 5 जण निवडणूक पथकातील कर्मचारी असून 1 सरपंच आहे. दोन्ही राज्यातील पोलीसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.