28.4 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home Top News वाघाच्या हल्यात महिला ठार

वाघाच्या हल्यात महिला ठार

0
22

चंद्रपूर,दि.13-चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या बफरझोन मध्ये आज वाघाने एका महिलेला ठार केल्याची घटना घडली.ही घटना सिंदेवाही तालुक्यातील शिवणी या गावपरिसरात घडली.ठार झालेल्या महिलेचे नाव बबिता मेश्राम असे आहे.