यवतमाळमध्ये भीषण अपघातात सहा ठार

0
11

यवतमाळ,दि. 23 – यवतमाळ जिल्ह्यात आज स्काँर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील यवतमाळ-हिवरी मार्गावर हा अपघात झाला.मृतामध्ये रेशा गणे,गिता गिनार,नंदा फुलकर,वच्छला मस्के यांचा समावेश आहे तर जखमी मध्ये देवीदास फुलकर असे नाव कळले आहे.ही गाडी नागपूरातील वाडी भागातील असल्याचे बोलले जात आहे.