नक्षल्यांनी केली कंत्राटी कर्मचार्याची हत्या

0
7

गडचिरोली,दि.10– पोलिस खबर्या असल्याच्या संशयावरून नक्षलानी लालसु कुंदी आत्राम या कंत्राटी इसमाची हत्या रविवारच्या रात्री 10 च्या सुमारास घराबाहेर नेऊन केल्याची घटना उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील भामरागड़ तालुक्यापासून 5 किमी अंतरावरील बेज्जुर येथील ही घटना आहे.सदर इसम हा भामरागड़ पंचायत समिती कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी होता असे बोलले जात आहे.