26 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ वृक्षारोपन करून आ.जैन यांचा वाढदिवस साजरा

वृक्षारोपन करून आ.जैन यांचा वाढदिवस साजरा

0
27

गोंदिया ,दि. ८-: गोेंदिया भडारा जिल्हयाचे विधान परिषदेचे सदस्य राजेंद्र जैन यांचा वाढदिवस राष्ट्रवादी कार्यकत्र्यानीवृक्षारोपन करून साजरा केला. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरीणखेडे यांनी पर्यावरण सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे व्ृक्षारोन करून आमदार जैन यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याचे विचार व्यक्त केले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंदरे, शहराध्यक्ष शिव शर्मा, अशोक शहारे , बालकृष्ण पटले आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन अशोक सहारे यानी केले.

blank