जिल्हा दुग्ध सहकारी संघावर तिसèयांदा किसान सहकार पॅनलचे वर्चस्व

0
9

गोंदिया दि. १४: जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर तिसèयांदा किसान सहकार पॅनलने निर्विरोध वर्चस्व स्थापन केले आहे. निर्वाचित सदस्यांमध्ये अध्यक्ष राजकुमार कुथे (गोंदिया तालुका मतदार संघ), दयाराम मारोती कापगते (अर्जुनी मोरगाव मतदार संघ), लक्ष्मण चुन्नीलाल भगत (गोरेगाव तालुका मतदार संघ), रमनलाल चोपलाल राणे (आमगाव तालुका मतदार संघ), श्रीराम दुलीचंद खैरे (देवरी तालुका मतदार संघ), रामदयाल नत्थू पारधी (तिरोडा तालुका मतदार संघ), शिवशंकर प्रेमलाल बागडकर (सडक अर्जुनी तालुका मतदार संघ), राजाराम झगडुजी लांजेवार (इतर मागासवर्गीय मतदार संघ), सुर्यभान टेंभुर्णीकर (अनु.जाती़़/ जमाती मतदार संघ), सैसलाल रंजन आंबाडारे (विशेष मागासवर्ग मतदार संघ) व महिला राखीव संघातून सपना अनिल बांते मु. लेदडा ता. तिरोडा, निशाबाई बहादुरqसग राठोड मु.सतोना ता. गोंदिया आqदचा समावेश आहे.