अवैध वाळू उत्खननप्रकरणी मंगलमुर्ती ट्रेडर्सला साडे तीनकोटीचा दंड

0
6

मंगलमुर्ती टेड्रर्सच्ङ्मा स्पष्टीकरणाला प्रशासनाने फेटाळले

गोंदिया-अप्पर जिल्हाधिकारी काङ्र्मालङ्माने तिरोडा तालु्क्यातील घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीघाटावरील नेमून दिलेल्ङ्मा क्षेत्राव्ङ्मतिरिक्त भागातून वाळूचा अवैध उपसा करून प्रशासनाची दिशाभूल केल्ङ्माप्रकरणी गोरेगाव येथील मंगलमुर्ती टेड्रर्सला ३ कोटी ६६ लाख १३ हजार १०३ रुपङ्माचा दंड ठोटावल्ङ्माचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकारामुळे वाळू कंत्राटदारामुळे भित्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.मंगलमुर्ती टेड्रर्सवर लावलेल्ङ्मा अवैध उत्खननाबद्दल जिल्हाप्रशासनाकडे संचालक पंकज रहागंडाले यांनी ताबा देतेवेळी जी मोजणी करण्ङ्मात आली ती जीपीआरएसप्रणालीने करण्ङ्मात आली नव्हती असे स्पष्ट करीत शासकीय यंत्रणेची चूक असून आपणास ताबा मिळण्यापूर्वी असलेल्या कंत्राटदाराच्या काळात अवैध उपसा झाल्ङ्माचे आपल्या स्पष्टीकरणात प्रशासनाला कळविले.मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्पष्टीकरणाला फेटाळत शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्ङ्माचे दंड वसूल करण्ङ्मासाठी निर्गमित केलेल्ङ्मा २५ ऑगस्टच्या आदेशात म्हटले आहे.मंगलमुर्ती टेड्रर्सला घाटकुरोडा ४ वैनगंगा नदी ङ्मेथील गट क्रमांक १ आराजी १.०० हे.आ.इतक्या क्षेत्रातून वाळू काढण्याकरिता ३ कोटी ७० हजाराची बोली केली होती असेही आदेशात म्हटले आहे.तसेच मंजूर क्षेत्राबाहेरून ४६३४.५७ ब्रास अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केल्ङ्माचे आदेशात म्हटले आहे.विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्ङ्मावतीने पहिल्यांदाच एवढी मोठी दंडात्मक कारवाई करण्ङ्मात आली आहे.विशेष म्हणजे ज्या तालु्क्यात वाळू घाटाला घेऊन ही कारवाई करण्ङ्मात आली.त्यात तालुक्यात अदानी वीज प्रकल्प असून या प्रकल्पासाठी शासनाच्ङ्मा अनेक जमिनी वापरल्या गेल्या परंतु त्याचा कर मात्र त्ङ्मांच्ङ्माकडून वसूल करण्ङ्मात जिल्हा प्रशासनाला एकीकडे अपयश आले असतानाच मंगलमुर्ती टेड्रर्सचे संचालक पंकज रहागंडाले यांना दंड नोटीस मिळाल्ङ्माचा तीस दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरण्ङ्माचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले आहेत.या आदेशाची अमलबजावणी करण्ङ्मासाठी तिरोडा येथील उपविभागीय अधिकाèङ्मांना सुध्दा आदेशाची प्रत पाठविण्ङ्मात आली आहे.