कंवर जमातीचा मानववंश शास्त्रीय सर्वेक्षणास विरोध

0
16

देवरीःदि.18- राज्य शासनाच्ङ्मा आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर २०१५ रोजी एक परिपत्रक काढून आदिवासी ङ्मादी मधील १७ जमातीचे मानववंश शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण व अभ्ङ्मास करावयाचे ठरविले आहे.या सर्वेक्षण व अभ्ङ्मास यादीतून कंवर जमातीला वगळण्ङ्मात यावे अशी मागणी सर्व आदिवासी कंवर समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनांग यांनी शासनाला करून एक निवेदन नायब तहसिलदार डी.के. गुरनुले यांना सादर केले.शिष्टमंडळात महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनांग,महारू ङ्कुलकुंवर,प्रल्हाद दुधनांग,मनोहर गिरी, रामधीन ङ्कुलकुंवर, लखनलाल दुधकुंवर,परमानंद पुजारी,माणिक घाटघुमर,महानु हुडंरा, जागेश्वर आडूक दुल्ला, उमराव जामकाटे,उमेश बागडेरिङ्मा, मानिक बागडेरिङ्मा, सर्वंद पुजारी, सुखराम सोनकुकरा, प्ङ्मारेलाल सोनकंलगी, सौ.अंबिका बंजार यांचा समावेश होता.