शार्ट शर्किटने घराला आग; ७० हजाराचे नुकसान

0
15

भंडारा–मोहाडी तालु्नङ्मातील डोंगरदेव येथे शार्ट शर्किटने घराला आग लागून ७० हजाराचे नुकसान झाले. सदर घटना आज सकाळी ७.३० वाजताचे दरम्ङ्मान घडली. आगीमुळे घरातील सपूर्ण साहित्ङ्माचे नुकसान झाले. जीवनावश्ङ्मक वस्तुही आगीत स्वाहा झाल्ङ्मा. राहण्ङ्मासाठी घर, वापरण्ङ्मासाठी कपडेही शिल्लक राहिले नसल्ङ्माने त्वरीत नुकसान भरपाई व घरकुल देण्ङ्माची मागणी होत आहे.डोंगरदेव येथील कांता वातू वाढवे यांच्या घराला शार्ट शर्किटने आग लागली तेव्हा घरातील कुणीही सदस्ङ्म घरी नव्हते.