सबार्डिनेट इंजि.असो.च्या सहसचिवपदी इंजि.हरिष डायरे

0
5

गोंदिया,दि.25-येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्टि्रसिटी बोर्डच्या गोंदिया झोन करीता सबार्डिनेट इंजिनर्यस असोशिएशनच्या झालेल्या सीडब्लूसी सदस्य तथा सहसचिव पदाकरीताच्या निवडणुकीत  सहाय्यक अभियंता हरिष मंगलराव डायरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यापुर्वी सुध्दा सलग 10 वर्ष सबार्डिनेट इंजिनर्यस असो.चे केंद्रिय कार्यकारिणी  सदस्य व सहसचिव म्हणून काम केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.