उ़़ड्डाणपूलावर अपघात एक ठार,दोन जखमी

0
13

गोंदिया,दि.20-येथील मोठ्या उड्डाणपुलावर आज दुपारी झालेल्या एका अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.तर इतर दोघे जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.मृताचे नाव कामदेव भोंगाडे असे आहे.तर जखमीमध्ये आशिष चुर्हे व संदीप चुर्हे यांचा समावेश आहे.हे तिघेही दुचाकी एमएच 35,टी 9652 ने तिब्बलसीट जात असताना वळणरस्त्यावर समोरुन येणाया वाहनाला ठोकले यात चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच कुशल अग्रवाल ,पंकज सोनवाने,मोन्या मडावी,शैलेष ढाले यांनी तत्काळ पोचून जखमींना आधी रुग्णालयात पोचविले.