26 मार्चला ओबीसी संघर्ष कृती समितीची गोंदियात बैठक

0
7

गोंदिया,दि.20-ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने ओबीसी आरक्षण जनगणना मंत्रालय व शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नाला घेऊन ओबीसी प्रवर्गात येणार्या सर्व जात संघटनाचे प्रमुख पदाधिकारी,संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,ओबीसी अधिकारी कर्मचारी व  प्रमुख पदाधिकाèङ्मांची बैठक येत्या 26 मार्च रोजी सायकांळी 3 वाजता  बालाघाट मार्गावरील श्याम टाईल्सजवळील शिशिर कटरे यांच्या हाॅलमध्ये गोंदिया येथे आयोजित करण्ङ्मात आली आहे. या बैठकीला सर्व जात संघटनाचे अध्ङ्मक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी यानी उपस्थित राहावे असे आवाहन बबलू कटरे, अमर वर्हाडे, मनोज मेंढे,कैलास भेलावे, राजेश नागरीकर, प्रमोद चव्हाण, संतोष खोब्रागडे, विनायक येडेवार, आशिष नागपुरे,जीवन लंजे,सावन कटरे,राजेश चांदेवार,प्रा.संजीवकुमार रहागंडाले,सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,रवी सपाटे,महेंद्र बिसेन,प्रा.रामलाल गहाणे,आर.जी.बिसेन,आनंदराव कृपाण,राजू वंजारी,विलास चव्हाण,ओम पटले, आदिंनी केले आहे.