उमेदच्या महिला प्रशिक्षणार्थीनी तयार केलेल्या दागिण्यांचे व वस्तुंचे लागले स्टॉल

0
28

गोरेगांव:-RSETI Gondia व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष गोंदिया द्वारे Costam Jwelary उद्यमी 13 दिवसीय प्रशिक्षण स्वयं सहायता महिला करिता मोहाळी,ता. गोरेगांव येथे आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात एकूण 35 महिला प्रशिक्षणार्थी आहेत..प्रशिक्षणार्थीनी या दरम्यान तयार केलेल्या दागिण्यांचे व वस्तुंचे Rseti बाजार भरविण्यात आले होते.सदर Jwelary बाजारास जिल्हा प्रकल्प सहसंचालक उमेद तथा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती जाखलेकर यांनी भेट देत उद्यमी महिलांचे उत्साहवर्धन केले.उद्यमी महिलांना प्रकल्प संचालक यांनी व्यवसायात्मक मार्गदर्शन करून त्यांचेशी संवाद साधले.त्यानंतर IRCP यांचे मत्स्य उपजीविका उपक्रम मत्स्यतळीला भेट देऊन पर्यवेक्षण व कार्यनिरिक्षण केले.सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाकरिता Rseti अधिकारी कर्मचारी, जिल्हा व्य.FI&JPSD,BMM,BM FI,CC,CAM यांनी नियोजन व अंमलबजावणी केली.