सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
13

गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.३ येथे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
३ लाख रूपयातून सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी शहर अध्यक्ष शिव शर्मा, रवि मुंदडा, नरू हालानी, दीपक कनोजे, केतन तुरकर, लखन बहेलीया, नरेश शाहू, छोटू टेहरा, एजाजभाई, लोकेश मेश्राम, नितीश श्रीवास, अनिल शेंडे, निशीकांत बन्सोड, आकाश वाडवे, मोनू चव्हाण, करण कोल्हटकर, राधे शेंडे, बिट्ट मेश्राम, प्रकाश मेश्राम, शुभम कोल्हटकर, गगन वाडवे, अविनाश राऊत, मोनू मेश्राम, स्नेहर बन्सोड, मंगेश रंगारी, हिमालय गडपायले, आकाश बोरकर, रोहीत भारद्वाज, सलमान खान, रोहीत सुखदेवे, आकाश मेश्राम, अकरम शेख व नागरिक उपस्थित होते.