40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल हरिष मोटघरेंना सुवर्ण पदक

इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल हरिष मोटघरेंना सुवर्ण पदक

0
31

blank

गोंदिया:- शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल जयंती निमित्त गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने ९ फेब्रुवारी ला मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात इलेक्ट्रानिक्स मिडिया क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल जीबी युटुबचे संपादक हरिषद मोटघरे यांचा सुवर्ण पदक देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा. प्रफुल्ल भाई पटेल, सिने अभिनेते जॅकी श्राफ यांच्या उपस्थित गौरविण्यात आले.सुवर्ण पदकाचे श्रेय त्यांनी आपले मोठे बंधू गोपाल मोटघरे याना दिले आहे.

blank