जय परशुरामचे नारे, भाजप नगरसेवक शिव शर्माचे आत्मसर्पण

0
7
गोंदिया-भारतीय जनता पक्षाचे निलबिंत नगरसेवक शिव शर्माने आज सोमवार (दि.२३)रोजी जय परशुरामच्या नारेबाजीत पोलिस ्अधिक्षक कार्यालयात आत्मसर्पम केले. 9 एप्रील रोजी गोंदियाचे आमदार गोपालदास ्अग्रवाल यांना होटल ग्रण्ड सिता येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाऊन मारहान केली होती.तेव्हापासून शर्मा फरार होता.42 दिवसानंतर आज शर्मा याने स्वत पोलिस ्अधीक्षक कार्यालयात जाऊन आत्मसर्पण केले.शर्मा च्या अटकेला घेऊन कांग्रेसने मोर्चा काढला होता,तेव्हापासून भाजपने ही शिव शर्मा यांचे आत्मसमर्पण करम्याचे नियोजन करुन ठेवले होते.त्यानुसार आज भाजपचे विनोद अग्रवाल,नगराध्यक्ष कशिस जायस्वाल,राजु वालिया,शिवसेना जिल्हाध्यक्ष राजकुमार कुथे,देवेश मिश्रा,बाबी वालिया ,संतोष, चव्हाण‘,जयंत शुक्ला,मनसेचे मुकेश मिश्रा,शहर अध्यक्ष सुनिल केलनका,कुशल अग्रवाल,जयंत मुरकुटे,पंकज रहागंडाले,राजा गिरे,अहमद मनियार,परशुराम सेनेचे बाबा दुबे,भाऊराव कटाणे,जयदेव मिश्रा, अभय अग्रवाल,घनश्याम पानतवणे,बंटी पंचबुद्दे यांच्यासह भाजप ,शिवसेना,परसुराम सेना,बजरंग दल,विहीप कार्यकत्याच्या उपस्थितीत पोलिस अधिक्षकासमोर आत्मसमर्पण केले