सडक अर्जुनीचे नवे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे

0
15

गोंदिया :सडक अर्जुनी तालुक्याचे नवे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मिथुन देवचंद तरोने यांची नियुक्ती झाली आहे.त्यांनी दि.10 रोजी पदभार स्वीकारला आहे.वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांचे निलंबन झाल्यानंतर प्रभारी म्हणून सचिन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.भंडारा वन विभाग अंतर्गत येणारे साकोली, अड्याळ, पवनी अश्या विविध ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून परिविक्षाधीन कालावधीत कार्यरत होते.एक वर्षाचा कालावधी पार पडल्यानंतर सडक अर्जुनी येथे प्रथमच वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे.