गोंदिया,दि.१२- तालुक्यातील फुलचुर वार्ड क्रमांक ५ येथे अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास योजनेतंगर्त ६ लक्ष रुपये लागत सिमेंट रस्त्याचा कामाचे भुमिपुजन योपेन्द्रसिंह (संजय) टेंभरे सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मिलन रामटेक्कर सरपंच,सुरेश सोनवाने उपसरंपच, सुमित शेन्डे ग्रा.प. सदस्य, दामोदर खांडवाये ग्रा.प. सदस्य,दुर्गाप्रसादजी नागपुरे ग्रा.प. सदस्य, सुखदचंजी येडे ग्रा.प. सदस्य, सौ आम्रपालीताई उके ग्रा.प. सदस्या, सौ किरणताई पटले ग्रा.प. सदस्या,सौ सुनिताताई लिल्हारे ग्रा.प.सदस्या,सौ सिंधूताई राऊत ग्रा.प. सदस्या, सौ रविकांताताई नागपुरे ग्रा.प.सदस्या, सौ सरस्वतीताई नागपूरे ग्रा.प.सदस्या, सौ दुर्गाताई राऊत ग्रा.प सदस्या, अशोक चन्ने अध्यक्ष तटांमुक्त समिती व सुजीत उके, केशरलीन भालाधरे, पुष्पतरावजी नागदेवे, विजयजी मेश्राम, हर्षलताताई मेश्राम, ज्ञानेश्वरजी रंगारी,उषाताई रंगारी, निकिताताई शेन्डे, नितु शेन्डे, गोवर्धनजी शेन्डे, रामसिंगजी लिल्हारे, ग्यानसिंगजी लिल्हारे,गुलाबसिंगजी लिल्हारे, शालिनीताई लिल्हारे,अनुसयाताई लिल्हारे, मिनाताई देवगडे, गिताताई भालेकर,हिराताई लिल्हारे, जमनाताई लिल्हारे,सुनिताताई लिल्हारे,योगिताताई लिल्हारे,तुरजाताई लिल्हारे आदी उपस्थित होते.