40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ डाॅ.गोल्हार गोंदियाचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

डाॅ.गोल्हार गोंदियाचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

0
601

blank

गोंदिया,दि.०९ः गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन वानखेडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांची पदस्थापना करण्यात आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वानखेडे यांच्या स्थानातरणाने रिक्त झालेल्या पदावर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांना बढती देण्यात आली आहे. तसे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ६ जून रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

blank