राष्ट्रवादीचे नेते खा.पटेल उद्या गोंदियात

0
14

गोंदिया,दि.11- गोंदिया व तिरोड़ा नगरपरिषदेच्या निवडणुकीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल हे सोमवारला गोंदिया येथे येत आहेत.पटेल हे गोंदिया व तिरोडा शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित सभेला सोमवारी सकाळी 11.00 वाजता श्री गुर्जर क्षत्रिय समाजवाडी , रेलटोली , गोंदिया येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करणार आहेत.