24.8 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home विदर्भ विश्व न्युरोलाॅॅजी समिती मध्ये डाॅ. मेश्राम यांची नियुक्ती

विश्व न्युरोलाॅॅजी समिती मध्ये डाॅ. मेश्राम यांची नियुक्ती

0
55

नागपूर,दि.25– आरोग्यसेवेमध्ये आपली वेगळी ओळख बनविणारे नागपुरातले न्युरोलाॅजिस्ट डाॅ. चंद्रशेखर मेश्राम यांना वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलाॅजीच्या वैज्ञानिक कार्यक्रम मध्ये नियुक्त केले गेले आहे. ही संघटना म्हणजे जगातल्या न्युरोलाॅजिस्ट डॉक्टरांचे उच्चास्थारीय संघटन आहे. या संघटनेत १२० देशातील देशातील सदस्यांचा समावेश आहे व यामध्ये नियुक्त झालेले डाॅ. चंद्रशेखर मेश्राम हे पहिल्या दहा सदस्यांपैकी पहिले भारतीय सदस्य आहे. डाॅ. मेश्राम हे शैक्षणिक व वैज्ञानिक कार्यक्रमाची रूपरेषा बनविण्यासाठी योगदान देतील.