नवेगाव-नागझिरासह उमरेड कèहाडंला व्याघ्र प्रकल्पासाठी ८० कोटी

0
10

गोंदिया,दि.१८(berartimes.com)-गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा,न्यु नागझिरा,कोका व उमरेड कèहांडला व्याघ्र प्रकल्पाचा सर्वांगिम विकास करण्यासाठी पैशाची तरतुद करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगटंीवार यांनी केली.या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात चांगली नैसर्गिकवनसंपदा असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच या व्याघ्रप्रकल्पाच्या सर्वांगिण विकासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये ८० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली.