24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ आधार बहुद्देशीय विकास संस्थेद्वारा रक्तदान  

आधार बहुद्देशीय विकास संस्थेद्वारा रक्तदान  

0
33
गोंदिया,दि.29 : रक्तदान हे श्रेष्ठदान मानल्या जाते व जीवनदान आहे यालाच उद्देशून आधार बहुद्देशीय विकास संस्था द्वारा गोंदिया येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालयात  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  संस्थेचे पदाधिकारी व इतरांनी रक्तदान केले. यावेळी आधार बहूद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष गुरुदास गिरीपुंजे, सचिव पुरण मेंढे, नितीन निखाडे, प्रशांत गजबिये, सचिन लिल्होरे, देवेंद्र बेलगे, अरुण चुटे, निखिल मुरकुटे, साहिल भावंडकर, राहुल फेंडरकर, यशवंत उमाटे, अजय गजभिये उपस्थित होते.
blank