25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ मंत्री महाजनसोबत आ.रहागंडालेंची चर्चा

मंत्री महाजनसोबत आ.रहागंडालेंची चर्चा

0
29

तिरोडा,दि.30-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी मुंबई मंत्रालयात तिरोडा मतदारंघातील विकास कामाबाबत चर्चा केली.यावेळी खासदार नानाभाऊ पटोले यांनीही उपस्थित राहून गोंदिया शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला निधी उपलब्ध करुन देत इमारतीच्या बांधकामाला सुरु करण्याची मागणी केली.आमदार रहागंडाले यांनी  गोसेखुर्द सिंचन, धापेवाडा सिंचन व झिरी तलावासह इतर सिंचनाच्या योजनावर ना. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली.यावेळी साकोलीचे आमदार राजेश (बाळा भाऊ) काशीवार उपस्थित होते.

blank